Happy birthday baba in Marathi | बाबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Happy birthday baba in Marathi | बाबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या जीवनाचा Idol तसेच inpiration म्हणजे माझा बाबा ला हैप्पी बर्थडे.





तुमी जरी जीवनात किती पण मोठे किंवा अमीर झालेत तरी ज्याचा पुढे तुम्हाला नेहमी डोके झुकवा लागते ते म्हणजे आपले लाडके बाबा … हैप्पी wala बर्थडे बाबा … love you so much

जीवनात जे सर्वात Important आहे ज्यांनी मला हे जीवन दिले आहे त्याचा साठी माझा जीव पण मी दिला तर कमी आहे असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे मी भटकल्या वर जो परत मला माझ्या खऱ्या जागी आणतो.

birthday wishes for father in hindi

बाबा सोबत असले ना तर असे वाटते आपल्या कळे या जगात सर्वच आहे … आणि आपले सर्व शोक पूर्ण होत आहेत … हैप्पी बर्थडे बाबा.

B

१००० वेळा मरून पण जो फक्त आपल्या ख़ुशी साठी जगतो तो असतो बाप … हैप्पी बर्थडे बाबा

जे प्रेम मी विचार करून पण कधी विसरू शकत नाही ते प्रेम म्हणजे माझा बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा

बापाचं मनच एक अशी जागा आहे जिथे आपल्या प्रत्येक चुकीसाठी माफी आहे नाही तर जगात तर छोटा छोटा गोष्टी साठी सुद्धा भांडण आहे ….हैप्पी बर्थडे बाबा

कोणत्याच शब्दामधी एवढा दम नाही जो माझा बाबाचा तारीफ मधी पूर्ण होउ शकतो … हैप्पी बर्थडे बाबा.

मुलीनसाठी कोणता मुलगा prince असू शकतो पण त्याचा Life चा King फक्त एक असतो ते म्हणजे त्याचे लाडके बाबा …बाबा हैप्पी बर्थडे

ज्याचा साठी मीच त्याचा पूर्ण जग आहो, ज्याचा मनात फक्त मीच आहो असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे

मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी तर माझ्या आनंदात असते पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

मला माहित असलेल्या सर्वात देखणा आणि दयाळु माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! मला नेहमीच तुझ्यासारखं कोणीतरी व्हायचं आहे. तू मला विश्वास दिलास की हे जग सुंदर आहे!

तुमच्या जवळ आणखी birthday wishes for father Marathi, birthday wishes for dad in Marathi, वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Comments

Popular posts from this blog

Birthday Wishes For son Daughter Marathi

Marriage Anniversary Wishes to husband

Birthday Wishes For Vahini Marathi